वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १८:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ आता मला कळलं आहे की यहोवा इतर सर्व देवांपेक्षा महान आहे,+ कारण त्याने आपल्या लोकांशी मगरूरपणे वागणाऱ्‍यांना शिक्षा दिली.”

  • यशया ४४:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ घाबरू नका,

      आणि भीतीने थरथर कापू नका.+

      मी तुमच्यापैकी प्रत्येकाला आधीच सगळं काही सांगितलं नाही का? आणि सर्वकाही जाहीर केलं नाही का?

      तुम्ही माझे साक्षीदार आहात.+

      माझ्याशिवाय दुसरा कोणी देव आहे का?

      नाही. माझ्याशिवाय दुसरा कोणताही खडक नाही;+ असा कोणी असल्याचं मला माहीत नाही.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा