मीखा ७:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ तुझ्यासारखा देव कोण आहे? तू अपराधांची क्षमा करतोस आणि तुझ्या वारशाच्या लोकांमधून जे उरलेले आहेत,+ त्यांच्या पापांची तू आठवण ठेवत नाहीस.+ तुझा क्रोध सर्वकाळ राहणार नाही,कारण तुला एकनिष्ठ प्रेमाची आवड आहे.+
१८ तुझ्यासारखा देव कोण आहे? तू अपराधांची क्षमा करतोस आणि तुझ्या वारशाच्या लोकांमधून जे उरलेले आहेत,+ त्यांच्या पापांची तू आठवण ठेवत नाहीस.+ तुझा क्रोध सर्वकाळ राहणार नाही,कारण तुला एकनिष्ठ प्रेमाची आवड आहे.+