-
निर्गम २४:४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ त्यानंतर यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने लिहून काढल्या.+ मग त्याने पहाटे उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्राएलच्या १२ वंशांप्रमाणे १२ खांब उभारले.
-
-
गणना १२:८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर अगदी मोकळेपणाने समोरासमोर बोलतो+ आणि मी यहोवा त्याच्या डोळ्यासमोर प्रकट होतो. मग, माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलताना तुम्हाला भीती कशी वाटली नाही?”
-