यशया ५५:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा,+आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत;त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल,+त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.+ याकोब ५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ ज्यांनी धीराने संकटं सोसली ते धन्य!*+ ईयोबच्या धीराबद्दल तुम्ही ऐकलं आहे+ आणि शेवटी यहोवाने* त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केलं+ त्यावरून यहोवा* दयाळू आणि खूप करुणामय आहे हेही तुम्ही पाहिलं आहे.+
७ दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा,+आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत;त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल,+त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.+
११ ज्यांनी धीराने संकटं सोसली ते धन्य!*+ ईयोबच्या धीराबद्दल तुम्ही ऐकलं आहे+ आणि शेवटी यहोवाने* त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केलं+ त्यावरून यहोवा* दयाळू आणि खूप करुणामय आहे हेही तुम्ही पाहिलं आहे.+