स्तोत्र ३०:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ कारण त्याचा क्रोध क्षणभरासाठी असतो,+पण त्याची कृपा* आयुष्यभरासाठी असते.+ संध्याकाळी दुःखाचे अश्रू आले, तरी सकाळी आनंदाचा जल्लोष होईल.+
५ कारण त्याचा क्रोध क्षणभरासाठी असतो,+पण त्याची कृपा* आयुष्यभरासाठी असते.+ संध्याकाळी दुःखाचे अश्रू आले, तरी सकाळी आनंदाचा जल्लोष होईल.+