वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ७८:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ पण तो दयाळू होता;+

      त्याने त्यांच्या अपराधाची क्षमा केली* आणि त्यांचा नाश केला नाही.+

      त्याने बऱ्‍याचदा आपला राग आवरला;+

      आपला सगळा संताप त्याने व्यक्‍त केला नाही.

  • यशया ४९:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ अंगावर पाजणारी स्त्री आपल्या बाळाला कधी विसरू शकते का?

      आपल्या पोटच्या मुलाबद्दल आईला कळवळा वाटत नाही का?

      एक वेळ आई आपल्या बाळाला विसरेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही.+

  • मलाखी ३:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “मी आपल्यासाठी एक खास प्रजा*+ निर्माण करीन आणि त्या दिवशी ते सर्व माझे लोक होतील.+ जसा एखादा पिता आपली सेवा करणाऱ्‍या मुलाला दया दाखवतो, तशी मी त्यांना दया दाखवीन.+

  • याकोब ५:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ आणि विश्‍वासाची प्रार्थना त्या माणसाला* बरं करेल आणि यहोवा* त्याला त्याच्या आजारातून उठवेल. शिवाय, त्याने पापं केली असली, तर त्याला क्षमा केली जाईल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा