उत्पत्ती २:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ मग यहोवा देवाने जमिनीतली माती घेऊन माणूस बनवला+ आणि त्याच्या नाकपुड्यांमध्ये जीवनाचा श्वास फुंकला,+ तेव्हा तो माणूस जिवंत प्राणी* बनला.+
७ मग यहोवा देवाने जमिनीतली माती घेऊन माणूस बनवला+ आणि त्याच्या नाकपुड्यांमध्ये जीवनाचा श्वास फुंकला,+ तेव्हा तो माणूस जिवंत प्राणी* बनला.+