वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ९०:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ तू क्षणात त्यांचा अंत करतोस;+ ते रात्रीच्या झोपेसारखे होतात;

      सकाळी, ते जमिनीतून उगवणाऱ्‍या गवतासारखे असतात.+

       ६ गवत सकाळी उगवतं आणि जोमाने वाढतं,

      पण संध्याकाळपर्यंत ते कोमेजतं आणि सुकून जातं.+

  • १ पेत्र १:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ कारण, “सर्व मानव हे गवतासारखे आहेत आणि त्यांचं वैभव रानातल्या फुलासारखं आहे; गवत कोमेजून जातं आणि फूल गळून पडतं,

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा