ईयोब १४:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या माणसाचं आयुष्य,फक्त काही काळाचं+ आणि दुःखाने भरलेलं असतं.+ २ तो कळीसारखा उमलून कोमेजून जातो,*+सावलीसारखा तो पाहता पाहता नाहीसा होतो.+
१४ स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या माणसाचं आयुष्य,फक्त काही काळाचं+ आणि दुःखाने भरलेलं असतं.+ २ तो कळीसारखा उमलून कोमेजून जातो,*+सावलीसारखा तो पाहता पाहता नाहीसा होतो.+