दानीएल ७:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० त्याच्यासमोरून आगीचा प्रवाह वाहत होता.+ हजारो स्वर्गदूत त्याची सेवा करत होते, आणि लाखो स्वर्गदूत त्याच्यासमोर उभे होते.+ मग न्यायसभा+ भरली आणि पुस्तकं उघडली गेली.
१० त्याच्यासमोरून आगीचा प्रवाह वाहत होता.+ हजारो स्वर्गदूत त्याची सेवा करत होते, आणि लाखो स्वर्गदूत त्याच्यासमोर उभे होते.+ मग न्यायसभा+ भरली आणि पुस्तकं उघडली गेली.