-
मत्तय १३:४१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४१ तेव्हा मनुष्याचा मुलगा आपल्या स्वर्गदूतांना पाठवेल. ते त्याच्या राज्यातून अडखळायला लावणाऱ्या सर्व गोष्टी आणि अनीतीने वागणाऱ्या लोकांना गोळा करतील.
-