स्तोत्र २१:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ त्याला तुझ्याकडून कायम आशीर्वाद मिळत राहतील;+तुझ्या सहवासाच्या* आनंदामुळे तू त्याला हर्षित करतोस.+ मत्तय ५:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ ज्यांचं मन शुद्ध ते सुखी आहेत,+ कारण ते देवाला पाहतील.