वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ इतिहास १६:३६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३६ इस्राएलच्या देवाची, यहोवाची सदासर्वकाळ* स्तुती होवो.’”

      तेव्हा सर्व लोक म्हणाले: “आमेन!”* आणि त्यांनी यहोवाची स्तुती केली.

  • १ इतिहास २९:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० मग दावीदने संपूर्ण मंडळीसमोर यहोवाची स्तुती केली. दावीद म्हणाला: “हे इस्राएलच्या देवा यहोवा, आमच्या पित्या! तुझी सदासर्वकाळ* स्तुती होवो.

  • स्तोत्र १०६:४८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४८ इस्राएलचा देव यहोवा याची

      सर्वकाळ* स्तुती होत राहो!+

      आणि सर्व लोक ‘आमेन’* म्हणोत

      याहची स्तुती करा!*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा