वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ७२:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ त्याच्या गौरवशाली नावाची सर्वकाळ स्तुती होवो!+

      त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी भरून जावो!+

      आमेन, आमेन.

  • स्तोत्र ८६:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ तू निर्माण केलेली सगळी राष्ट्रं

      तुझ्यापुढे येऊन तुला नमन करतील.+

      हे यहोवा, ती तुझ्या नावाचा गौरव करतील.+

  • यशया ५९:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ सूर्यास्ताकडचे लोक यहोवाच्या नावाचं,

      आणि सूर्योदयाकडचे लोक त्याच्या वैभवाचं भय बाळगतील.

      कारण तो नदीच्या जोरदार प्रवाहासारखा येईल,

      यहोवाची पवित्र शक्‍ती* त्याला घेऊन येईल.

  • मलाखी १:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ “कारण पूर्वेकडून पश्‍चिमेपर्यंत,* माझं नाव सर्व राष्ट्रांमध्ये महान होईल.+ प्रत्येक ठिकाणी माझ्या नावासाठी, शुद्ध भेट म्हणून अर्पणं दिली जातील आणि बलिदानं जाळली जातील; कारण राष्ट्रांमध्ये माझं नाव महान असेल,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा