वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ईयोब २६:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ पाहा! ही तर त्याच्या कार्यांची फक्‍त किनार आहे;+

      त्याच्या सामर्थ्याची फक्‍त एक पुसटशी चाहूल आपल्याला ऐकू येते!

      मग त्याच्या भयानक गर्जनेचा अर्थ कोण सांगू शकेल?”+

  • स्तोत्र १३९:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ६ हे ज्ञान माझ्या समजण्यापलीकडे;*

      माझ्या आवाक्याबाहेरचं आहे.*+

  • रोमकर ११:३३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३३ देव किती भरभरून आशीर्वाद देतो! त्याची बुद्धी आणि ज्ञान किती अफाट आहे! त्याचे निर्णय सखोल आणि मार्ग आपल्या बुद्धीपलीकडे आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा