९ तुम्ही यहोवाकडे परत आलात, तर तुमच्या भावांना आणि मुलांना ज्या लोकांनी बंदी बनवून नेलंय ते त्यांना दया दाखवतील+ आणि त्यांना आपल्या देशात परत येऊ देतील.+ कारण तुमचा देव यहोवा हा करुणामय आणि दयाळू आहे.+ म्हणून तुम्ही त्याच्याकडे परत आलात, तर तो तुमच्यापासून आपलं तोंड फिरवणार नाही.”+