लूक १०:८, ९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ तसंच, एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं, तर ते जे काही तुम्हाला वाढतील ते खा. ९ आणि तिथे असलेल्या आजारी लोकांना बरं करा आणि त्यांना सांगा: ‘देवाचं राज्य तुमच्या जवळ आलंय.’+
८ तसंच, एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं, तर ते जे काही तुम्हाला वाढतील ते खा. ९ आणि तिथे असलेल्या आजारी लोकांना बरं करा आणि त्यांना सांगा: ‘देवाचं राज्य तुमच्या जवळ आलंय.’+