वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १०४:२७, २८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ तू त्यांना वेळच्या वेळी अन्‍न देशील,

      म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात.+

      २८ तू दिलेलं अन्‍न ते गोळा करतात.+

      तू आपली मूठ उघडतोस, तेव्हा ते चांगल्या गोष्टींनी तृप्त होतात.+

  • स्तोत्र १०७:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ त्याने तहानलेल्यांना* तृप्त केलंय.

      आणि भुकेल्यांना* भरपूर चांगल्या गोष्टी दिल्या आहेत.+

  • स्तोत्र १३२:१४, १५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ तो म्हणाला, “हे माझं सर्वकाळाचं विसाव्याचं ठिकाण आहे;

      मी इथे राहीन,+ कारण माझी अशी इच्छा आहे.

      १५ मी तिला भरपूर अन्‍नधान्य देऊन आशीर्वादित करीन;

      तिच्या गरिबांना मी अन्‍नाने तृप्त करीन.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा