स्तोत्र ११७:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११७ सर्व राष्ट्रांनो, यहोवाची स्तुती करा;+सर्व लोकांनो, त्याचा गौरव करा.+ स्तोत्र १५०:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ श्वास घेणारा प्रत्येक जीव याहची स्तुती करो. याहची स्तुती करा!*+