-
शास्ते ११:३४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३४ शेवटी इफ्ताह मिस्पामध्ये+ आपल्या घरी परत आला, तेव्हा पाहतो तर काय! त्याची मुलगी डफ वाजवत आणि नाचत त्याला भेटायला बाहेर येत होती. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा किंवा मुलगी नव्हती.
-