यशया ६:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ ते मोठ्या आवाजात एकमेकांना असं म्हणत होते: “सैन्यांचा देव यहोवा हा पवित्र, पवित्र, पवित्र आहे!+ त्याच्या वैभवाने संपूर्ण पृथ्वी भरून गेली आहे.” १ पेत्र १:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ याउलट, ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावलं आहे, त्याच्यासारखं तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.+
३ ते मोठ्या आवाजात एकमेकांना असं म्हणत होते: “सैन्यांचा देव यहोवा हा पवित्र, पवित्र, पवित्र आहे!+ त्याच्या वैभवाने संपूर्ण पृथ्वी भरून गेली आहे.”
१५ याउलट, ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावलं आहे, त्याच्यासारखं तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.+