-
मत्तय २७:४१-४३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४१ त्याच प्रकारे मुख्य याजक, शास्त्री आणि वडीलजनसुद्धा त्याची अशी थट्टा करू लागले:+ ४२ “याने दुसऱ्यांना वाचवलं; पण याला स्वतःला वाचवता येत नाही! इस्राएलचा राजा+ आहे हा; मग आता वधस्तंभावरून खाली ये म्हणावं, मग आम्हीही तुझ्यावर विश्वास ठेवू. ४३ याचा देवावर भरवसा आहे ना? मग आता देवाची याच्यावर मर्जी असेल, तर त्याने याला वाचवावं,+ कारण हा म्हणतो, ‘मी देवाचा मुलगा आहे.’”+
-