-
स्तोत्र १३९:१६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ मी गर्भात होतो, तेव्हा तुझ्या डोळ्यांनी मला पाहिलं;
माझ्या शरीराच्या भागांपैकी एकही अस्तित्वात येण्याआधी,
त्या सर्वांबद्दल आणि त्यांची रचना झाली त्या दिवसांबद्दल,
तुझ्या पुस्तकात लिहिलेलं होतं.
-