लूक २३:४६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४६ आणि येशूने मोठ्याने ओरडून हाक मारली आणि तो म्हणाला: “बापा, मी आपलं जीवन तुझ्या हाती सोपवतो.”+ असं म्हणून त्याने प्राण सोडला.*+ इब्री लोकांना ५:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ पृथ्वीवर असताना ख्रिस्ताने, त्याला मरणापासून वाचवायला समर्थ असलेल्या देवाला, आक्रोश करून आणि अश्रू गाळून याचना आणि विनंत्या केल्या;+ आणि त्याने देवाची भीती बाळगल्यामुळे त्याच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या.
४६ आणि येशूने मोठ्याने ओरडून हाक मारली आणि तो म्हणाला: “बापा, मी आपलं जीवन तुझ्या हाती सोपवतो.”+ असं म्हणून त्याने प्राण सोडला.*+
७ पृथ्वीवर असताना ख्रिस्ताने, त्याला मरणापासून वाचवायला समर्थ असलेल्या देवाला, आक्रोश करून आणि अश्रू गाळून याचना आणि विनंत्या केल्या;+ आणि त्याने देवाची भीती बाळगल्यामुळे त्याच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या.