मत्तय २६:३८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३८ तो त्यांना म्हणाला: “मी* फार दुःखी आहे, माझ्या मनाला मरणासारख्या यातना होत आहेत. तुम्ही इथेच थांबा आणि माझ्यासोबत जागे राहा.”+ मार्क १४:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ आणि त्याने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत घेतलं.+ मग तो खूप बेचैन* झाला आणि त्याचं मन दुःखाने व्याकूळ झालं.
३८ तो त्यांना म्हणाला: “मी* फार दुःखी आहे, माझ्या मनाला मरणासारख्या यातना होत आहेत. तुम्ही इथेच थांबा आणि माझ्यासोबत जागे राहा.”+
३३ आणि त्याने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत घेतलं.+ मग तो खूप बेचैन* झाला आणि त्याचं मन दुःखाने व्याकूळ झालं.