वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५३:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ म्हणून मी त्याला अनेकांसोबत वाटा देईन,

      आणि तो शूरवीरांसोबत लूट वाटून घेईल.

      कारण त्याने आपलं जीवन दिलं,*+

      आणि त्याला अपराध्यांमध्ये मोजण्यात आलं;+

      त्याने अनेकांच्या पापांचं ओझं वाहिलं,+

      आणि अपराध्यांसाठी त्याने मध्यस्थी केली.+

  • १ करिंथकर १५:३, ४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ कारण, ज्या गोष्टी मला समजल्या, त्यांपैकी मी तुम्हाला शिकवलेली मुख्य गोष्ट ही, की शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला+ ४ आणि त्याला पुरण्यात आलं;+ आणि शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे,+ तिसऱ्‍या दिवशी+ त्याला उठवण्यात आलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा