स्तोत्र ३५:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ हे यहोवा, तू कधीपर्यंत नुसताच बघत राहशील?+ त्यांच्या हल्ल्यांपासून मला* वाचव,+तरुण सिंहांपासून* माझ्या अनमोल जीवनाचं* रक्षण कर.+
१७ हे यहोवा, तू कधीपर्यंत नुसताच बघत राहशील?+ त्यांच्या हल्ल्यांपासून मला* वाचव,+तरुण सिंहांपासून* माझ्या अनमोल जीवनाचं* रक्षण कर.+