स्तोत्र ३४:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ या तुच्छ माणसाने हाक मारली आणि यहोवाने ती ऐकली. त्याने त्याला सर्व संकटांतून सोडवलं.+ स्तोत्र ६९:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ कारण यहोवा गरिबांच्या विनंत्या ऐकतो,+बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांकडे तो दुर्लक्ष करणार नाही.+