सफन्या २:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ अहो पृथ्वीवरच्या सर्व नम्र लोकांनो,देवाच्या नीतिनियमांप्रमाणे* चालणाऱ्यांनो,यहोवाला शोधा.+ नीतीने आणि नम्रतेने वागण्याचा मनापासून प्रयत्न करा.* म्हणजे कदाचित, यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुमचं रक्षण केलं जाईल.+
३ अहो पृथ्वीवरच्या सर्व नम्र लोकांनो,देवाच्या नीतिनियमांप्रमाणे* चालणाऱ्यांनो,यहोवाला शोधा.+ नीतीने आणि नम्रतेने वागण्याचा मनापासून प्रयत्न करा.* म्हणजे कदाचित, यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुमचं रक्षण केलं जाईल.+