यशया २६:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ तुझ्यावर पूर्णपणे विसंबून राहणाऱ्यांचं* तू रक्षण करशील. तू त्यांना कायम टिकणारी शांती देशील.+ कारण त्यांनी तुझ्यावर आपला भरवसा ठेवलाय.+
३ तुझ्यावर पूर्णपणे विसंबून राहणाऱ्यांचं* तू रक्षण करशील. तू त्यांना कायम टिकणारी शांती देशील.+ कारण त्यांनी तुझ्यावर आपला भरवसा ठेवलाय.+