वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ११९:३३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३३ हे यहोवा, तुझ्या कायद्यांचा मार्ग मला शिकव,+

      म्हणजे मी शेवटपर्यंत त्यावर चालीन.+

  • यशया ३०:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० यहोवाने तुम्हाला खायला दुःखाची भाकर जरी दिली आणि प्यायला जुलमाचं पाणी जरी दिलं,+ तरी तुमचा महान शिक्षक तुमच्यापासून लपून राहणार नाही. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या महान शिक्षकाला पाहाल.+

  • मीखा ४:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  २ आणि बऱ्‍याच राष्ट्रांचे लोक येतील आणि म्हणतील:

      “चला, आपण यहोवाच्या पर्वतावर

      आणि याकोबच्या देवाच्या मंदिराकडे जाऊ.+

      तो आपल्याला त्याचे मार्ग शिकवेल,

      आणि त्याने दाखवलेल्या वाटेने आपण चालू.”

      कारण सीयोनमधून नियम,*

      आणि यरुशलेममधून यहोवाचा शब्द निघेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा