स्तोत्र १९:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ यहोवाचे नियम परिपूर्ण आहेत,+ ते नव्याने ताकद देतात.+ यहोवाच्या स्मरण-सूचना* भरवशालायक आहेत,+ त्या अनुभव नसलेल्यांना बुद्धिमान बनवतात.+
७ यहोवाचे नियम परिपूर्ण आहेत,+ ते नव्याने ताकद देतात.+ यहोवाच्या स्मरण-सूचना* भरवशालायक आहेत,+ त्या अनुभव नसलेल्यांना बुद्धिमान बनवतात.+