स्तोत्र ४०:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ पण मी तर गरीब आणि असाहाय्य आहे. हे यहोवा, माझ्याकडे लक्ष दे! माझ्या देवा, उशीर लावू नकोस!+ मला साहाय्य करणारा आणि वाचवणारा तूच आहेस!+ स्तोत्र ७०:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७० हे देवा, मला वाचव;हे यहोवा, माझ्या मदतीला धावून ये.+ स्तोत्र ७१:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ तुझ्या नीतीमुळे मला वाचव आणि माझी सुटका कर. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे* आणि मला वाचव.+
१७ पण मी तर गरीब आणि असाहाय्य आहे. हे यहोवा, माझ्याकडे लक्ष दे! माझ्या देवा, उशीर लावू नकोस!+ मला साहाय्य करणारा आणि वाचवणारा तूच आहेस!+