स्तोत्र २२:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ पण मी माणूस नाही, तर नुसताच एक किडा आहे,माणसं माझी थट्टा करतात* आणि लोक मला तुच्छ लेखतात.+ स्तोत्र ४२:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० माझे शत्रू खुनशीपणे* मला टोमणे मारतात;दिवसभर ते मला असा टोमणा मारतात: “कुठे आहे तुझा देव?”+ स्तोत्र १०२:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ माझे शत्रू दिवसभर मला टोमणे मारतात.+ माझी थट्टा करणारे* माझ्या नावाने शाप देतात.