वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नहेम्या ६:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ ही गोष्ट जेव्हा आमच्या सर्व शत्रूंनी ऐकली आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांनी हे पाहिलं, तेव्हा त्यांना खूप लाज वाटली.+ आणि हे काम आमच्या देवाच्या मदतीनेच पूर्ण झालं होतं, हे त्यांना कळलं.

  • यशया ४१:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ बघ! तुझ्याविरुद्ध रागाने पेटून उठणारे सगळे जण लज्जित आणि अपमानित होतील.+

      तुझ्याशी लढणाऱ्‍यांना धुळीस मिळवून त्यांचं नामोनिशाण मिटवलं जाईल.+

  • यिर्मया २०:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ पण यहोवा एका शूर योद्ध्यासारखा माझ्या पाठीशी उभा होता.+

      म्हणून माझा छळ करणारे अडखळतील आणि ते माझ्यावर प्रबळ होणार नाहीत.+

      ते लज्जित होतील, कारण ते यशस्वी होऊ शकणार नाहीत.

      त्यांना कायमचं अपमानित केलं जाईल आणि त्यांचा तो अपमान कोणीच विसरणार नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा