स्तोत्र १२६:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ त्या वेळी आम्ही आनंदाने हसूनजल्लोष करू लागलो.+ इतर राष्ट्रांतले लोक एकमेकांना म्हणाले: “यहोवाने त्यांच्यासाठी अद्भुत कार्यं केली आहेत.”+ यशया २६:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ हे यहोवा, तू आम्हाला शांती देशील.+ कारण आम्ही जे काही पूर्ण केलं आहे,ते खरंतर तुझ्या बळामुळेच शक्य झालं आहे.
२ त्या वेळी आम्ही आनंदाने हसूनजल्लोष करू लागलो.+ इतर राष्ट्रांतले लोक एकमेकांना म्हणाले: “यहोवाने त्यांच्यासाठी अद्भुत कार्यं केली आहेत.”+
१२ हे यहोवा, तू आम्हाला शांती देशील.+ कारण आम्ही जे काही पूर्ण केलं आहे,ते खरंतर तुझ्या बळामुळेच शक्य झालं आहे.