१ शमुवेल २:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ आपल्या विश्वासू सेवकांचं तो पावलोपावली रक्षण करतो,+पण दुष्टाला मात्र अंधारात गप्प केलं जाईल,+कारण मनुष्य स्वतःच्या बळावर विजयी होऊ शकत नाही.+ स्तोत्र १४५:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० यहोवा आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं रक्षण करतो,+पण सगळ्या दुष्टांचा तो सर्वनाश करेल.+
९ आपल्या विश्वासू सेवकांचं तो पावलोपावली रक्षण करतो,+पण दुष्टाला मात्र अंधारात गप्प केलं जाईल,+कारण मनुष्य स्वतःच्या बळावर विजयी होऊ शकत नाही.+