ईयोब २४:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ ते थोड्या काळासाठी समृद्ध होतात, मग ते नाहीसे होतात.+ त्यांना खाली ओढलं जातं;+आणि कणसांप्रमाणे कापून, इतरांप्रमाणेच गोळा केलं जातं.
२४ ते थोड्या काळासाठी समृद्ध होतात, मग ते नाहीसे होतात.+ त्यांना खाली ओढलं जातं;+आणि कणसांप्रमाणे कापून, इतरांप्रमाणेच गोळा केलं जातं.