स्तोत्र ७२:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ त्याच्या शासनकाळात नीतिमानांची भरभराट होईल,*+आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल.+ स्तोत्र ११९:१६५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६५ तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यांना खूप शांती मिळते;+ते कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाहीत. यशया ४८:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल!+ मग तुझी शांती नदीसारखी,+आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.+
१६५ तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यांना खूप शांती मिळते;+ते कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाहीत.
१८ तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल!+ मग तुझी शांती नदीसारखी,+आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.+