वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १५:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ तुमच्या देशात गरीब लोक नेहमीच असतील.+ म्हणून ‘तुम्ही आपल्या देशात राहणाऱ्‍या, गरीब आणि संकटात असलेल्या भावाला उदार हाताने द्या,’ अशी मी तुम्हाला आज्ञा देत आहे.+

  • ईयोब ३१:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ जर मी गरिबांची इच्छा पूर्ण केली नसेल,+

      किंवा जर माझ्यामुळे विधवांचे डोळे पाणावले असतील;*+

  • ईयोब ३१:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ तर माझा हात खांद्यापासून निखळू दे,

      आणि माझा हात कोपरापासून तुटू दे.

  • स्तोत्र ११२:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ त्याने उदारतेने वाटलं आणि गरिबांना दिलं.+

      צ [सादे ]

      त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ टिकेल.+

      ק [खुफ ]

      त्याची ताकद* गौरवाने वाढवली जाईल.

  • नीतिवचनं १९:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ जो गोरगरिबांना मदत करतो, तो यहोवाला उसनं देतो;+

      त्यांच्यावर केलेल्या दयेची तो परतफेड करेल.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा