स्तोत्र ३४:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ नीतिमान माणसावर बरेच कठीण प्रसंग* येतात,+पण त्या सर्वांतून यहोवा त्याला वाचवतो.+ नीतिवचनं २४:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ कारण नीतिमान सात वेळा जरी पडला, तरी तो पुन्हा उठेल,+पण दुष्टावर संकट येताच तो खाली पडेल.+