-
अनुवाद १५:७, ८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ तुमचा देव यहोवा जो देश तुम्हाला देत आहे त्यातल्या एखाद्या शहरात, तुमच्या भावांपैकी कोणाला गरिबी आली, तर तुमच्या गरीब भावाबद्दल आपलं मन कठोर करू नका किंवा त्याला काही देताना कंजूसपणा करू नका.+ ८ याउलट, तुम्ही त्याला उदार हाताने द्या+ आणि त्याला ज्या गोष्टींची गरज असेल किंवा त्याच्याकडे ज्या काही गोष्टींची कमी असेल, त्या त्याला उसन्या द्या.*
-