यशया १२:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ पाहा! देव माझं तारण करणारा आहे.+ मी त्याच्यावर भरवसा ठेवीन;मला कसलीही भीती राहणार नाही.+ कारण याह* माझं बळ आहे; यहोवा माझी ताकद आहे,तोच माझा तारणकर्ता बनला आहे.”+
२ पाहा! देव माझं तारण करणारा आहे.+ मी त्याच्यावर भरवसा ठेवीन;मला कसलीही भीती राहणार नाही.+ कारण याह* माझं बळ आहे; यहोवा माझी ताकद आहे,तोच माझा तारणकर्ता बनला आहे.”+