-
दानीएल ३:१७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ हे राजा! आम्हाला जरी धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात आलं, तरी ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो देव आम्हाला त्या भट्टीतून आणि तुमच्या हातून वाचवू शकतो.+
-
-
दानीएल ६:२३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ हे ऐकून राजाला अतिशय आनंद झाला आणि त्याने दानीएलला गुहेतून वर काढण्याचा हुकूम दिला. तेव्हा त्यांनी दानीएलला बाहेर काढलं. दानीएलला कोणतीही इजा झालेली नव्हती, कारण त्याने आपल्या देवावर भरवसा ठेवला होता.+
-