१ इतिहास १६:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ मग खऱ्या देवाच्या कराराच्या पेटीसाठी दावीदने जो तंबू उभा केला होता, त्यात त्यांनी कराराची पेटी आणून ठेवली;+ आणि खऱ्या देवासमोर त्यांनी होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिली.+ स्तोत्र ७८:६८, ६९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६८ तर त्याने यहूदाच्या वंशाला निवडलं,+त्याला प्रिय असलेला सीयोन पर्वत त्याने निवडला.+ ६९ त्याने आपलं उपासनेचं ठिकाण स्वर्गासारखं स्थिर केलं.*+ त्याने सर्वकाळासाठी स्थापित केलेल्या पृथ्वीसारखं त्याला स्थिर केलं.+
१६ मग खऱ्या देवाच्या कराराच्या पेटीसाठी दावीदने जो तंबू उभा केला होता, त्यात त्यांनी कराराची पेटी आणून ठेवली;+ आणि खऱ्या देवासमोर त्यांनी होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिली.+
६८ तर त्याने यहूदाच्या वंशाला निवडलं,+त्याला प्रिय असलेला सीयोन पर्वत त्याने निवडला.+ ६९ त्याने आपलं उपासनेचं ठिकाण स्वर्गासारखं स्थिर केलं.*+ त्याने सर्वकाळासाठी स्थापित केलेल्या पृथ्वीसारखं त्याला स्थिर केलं.+