वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया १:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.+

      तुमची पापं रक्‍तासारखी लाल असली,

      तरी ती बर्फासारखी* शुभ्र केली जातील;+

      ती किरमिजी रंगाच्या कापडासारखी लालभडक असली,

      तरी ती लोकरीसारखी पांढरी होतील.

  • १ करिंथकर ६:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आलं आहे;+ तुम्हाला पवित्र करण्यात आलं आहे.+ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे आणि आपल्या देवाच्या पवित्र शक्‍तीद्वारे* तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आलं आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा