स्तोत्र ३२:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ शेवटी मी माझं पाप तुझ्याजवळ कबूल केलं;मी माझी चूक लपवली नाही.+ मी म्हणालो: “मी यहोवाजवळ आपले अपराध कबूल करीन.”+ तेव्हा तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस.+ (सेला ) स्तोत्र ४०:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ मला वेढणारी संकटं मोजण्यापलीकडे आहेत.+ माझ्या असंख्य अपराधांनी मला गाठलंय; माझा मार्गही मला दिसत नाही.+ माझ्या डोक्यावरच्या केसांपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे,त्यांमुळे मी अगदी खचून गेलोय.
५ शेवटी मी माझं पाप तुझ्याजवळ कबूल केलं;मी माझी चूक लपवली नाही.+ मी म्हणालो: “मी यहोवाजवळ आपले अपराध कबूल करीन.”+ तेव्हा तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस.+ (सेला )
१२ मला वेढणारी संकटं मोजण्यापलीकडे आहेत.+ माझ्या असंख्य अपराधांनी मला गाठलंय; माझा मार्गही मला दिसत नाही.+ माझ्या डोक्यावरच्या केसांपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे,त्यांमुळे मी अगदी खचून गेलोय.