यिर्मया ३२:३९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३९ त्यांनी कायम माझं भय बाळगावं, म्हणून मी त्यांचं मन एक करीन+ आणि त्या सगळ्यांना एकाच मार्गावर चालवीन. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्यामागे त्यांच्या मुलाबाळांचं भलं होईल.+
३९ त्यांनी कायम माझं भय बाळगावं, म्हणून मी त्यांचं मन एक करीन+ आणि त्या सगळ्यांना एकाच मार्गावर चालवीन. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्यामागे त्यांच्या मुलाबाळांचं भलं होईल.+