स्तोत्र २१:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ हे यहोवा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा आनंदी होतो.+ तुझ्या तारणाच्या कार्यांमुळे तो किती हर्ष करतो!+