२ शमुवेल १२:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ मग दावीदने आपल्या बायकोचं, बथशेबाचं+ सांत्वन केलं. पुढे तो तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्याशी संबंध ठेवले. काही काळाने, तिला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव शलमोन*+ ठेवण्यात आलं. यहोवाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.+
२४ मग दावीदने आपल्या बायकोचं, बथशेबाचं+ सांत्वन केलं. पुढे तो तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्याशी संबंध ठेवले. काही काळाने, तिला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव शलमोन*+ ठेवण्यात आलं. यहोवाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.+